Home अहमदनगर नानांना अभिवादन

नानांना अभिवादन

66
0

ब्राम्हणी : डॉ. बाबुराव बाबुजी तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन स्व.रामदास नाना धुमाळ यांना आज १२ डिसेंबर रोजी पुण्यस्मरण निमित्त ब्राम्हणीतील आदर्श विद्यालयात अभिवादन करण्यात आले.

आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब जाधव यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here