Home राहुरी विराट हिंदू धर्मसभेचे आयोजन

विराट हिंदू धर्मसभेचे आयोजन

29
0

सोनई : शुक्रवार १९ रोजी सायंकाळी ५ वाजता जगदंबा माता मंदिरासमोरील प्रांगणात विराट हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here