ब्राम्हणी –
गणराज्य न्यूज कार्यालय शुभारंभ व द्वितीय वर्धापन दिन सोहळा
सप्रेम नमस्कार
आपणा सर्वांच्या सदिच्छा व शुभेच्छांच्या पाठबळावर आम्ही
श्री गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर आज बुधवार दि.२५ जानेवारी रोजी आपणा सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत गणराज्य न्यूज कार्यालयाचा शुभारंभ करत आहोत.तसेच उद्या गणराज्य दिनी २६ जानेवारी रोजी गणराज्य न्यूजचा द्वितीय वर्धापन