Home राहुरी ब्राह्मणी सोसायटी पदाधिकारी निवड

ब्राह्मणी सोसायटी पदाधिकारी निवड

33
0

ब्राम्हणी सोसायटीच्या चेअरमनपदी महेंद्र तांबे तर,व्हा.चेअरमनपदी सुमन हापसे


ब्राम्हणी : सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी महेंद्र नारायण तांबे यांची तर,व्हा.चेअरमनपदी सुमन जालिंदर हापसे यांची निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी बाळासाहेब रासकर यांच्या उपस्थित संचालक मंडळाच्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली.याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक बाळकृष्ण बानकर,विक्रम तांबे, प्रभाकर,हापसे गंगाधर बानकर,लोकनियुक्त सरपंच सुवर्णा बानकर, मावळते चेअरमन दादासाहेब हापसे,माजी .व्हा.चेअरमन श्रीकृष्ण तेलोरे,माजी चेअरमन सुरेश बानकर,माजी व्हा.चेअरमन अनिल ठुबे,बाळासाहेब देशमुख,शिवाजी राजदेव,अशोक नगरे,अरुण बानकर,माजी सरपंच प्रकाश बानकर,बाबासाहेब गायकवाड, राजेद्र गायकवाड, राम राजदेव अनिता ठकसेन बानकर,एकनाथ वने,डॉ. बल्लाळ,प्रभाकर साठे,सोसायटीचे सचिव अशोक आजबे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सोसायटी व ग्रामपंचायतच्यावतीने यशवंत पाणी वापर संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार गणेश हापसे,सुदाम बानकर,प्रभाकर बानकर,गोरख वने यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक,आजी माजी चेअरमन यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी तर आभार नूतन चेअरमन महेंद्र तांबे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here