Home राहुरी ब्राह्मणी सोसायटी व ग्रामपंचायतकडून सत्कार

ब्राह्मणी सोसायटी व ग्रामपंचायतकडून सत्कार

29
0

ब्राम्हणी : यशवंत पाणी वापर संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ब्राम्हणी ग्रामपंचायत ,सहकारी सोसायटी यांच्यावतीने पत्रकार गणेश हापसे,सुदाम बानकर,प्रभाकर बानकर,गोरख वने यांचा सत्कार करण्यात आला.

गणराज्य न्यूजकडून यशवंत पाणी वापर संस्थेच्या नूतन संचालकांचा सन्मान करताना गणराज्यचे सर्वेसर्वा आप्पासाहेब हापसे….

यावेळी चेअरमन महेंद्र नारायण तांबे,व्हा.चेअरमनपदी सुमन जालिंदर हापसे ,संस्थेचे मार्गदर्शक बाळकृष्ण बानकर,विक्रम तांबे,लोकनियुक्त सरपंच सुवर्णा बानकर, मावळते चेअरमन दादासाहेब हापसे,माजी .व्हा.चेअरमन श्रीकृष्ण तेलोरे,माजी चेअरमन सुरेश बानकर,माजी व्हा.चेअरमन अनिल ठुबे,बाळासाहेब देशमुख,शिवाजी राजदेव,अशोक नगरे,अरुण बानकर,माजी सरपंच प्रकाश बानकर,बाबासाहेब गायकवाड, राजेद्र गायकवाड, राम राजदेव अनिता ठकसेन बानकर,एकनाथ वने,डॉ. बल्लाळ,प्रभाकर साठे,गिरिधर तारडे,बाळासाहेब शेळके, सोसायटीचे सचिव अशोक आजबे आदी उपस्थित होते. संस्थेचे मार्गदर्शक,आजी माजी चेअरमन यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी तर आभार नूतन चेअरमन महेंद्र तांबे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here