Home Blog नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

79
0

नगर : राज्यात व जिल्ह्यात आज नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली.

शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचा उत्साह पाहायला मिळाला.उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळेत आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

पहिलीच्या वर्गातील मुलांच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.गोड-धोड जेवन देण्यात आले.सरपंच सुवर्णा बानकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक एस.एल.नरवडे,(जि. प प्राथमिक शाळा ब्राम्हणी) यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here