Home राजकीय साखर व डाळ वाटप

साखर व डाळ वाटप

33
0

ब्राह्मणी-गावातील रेशन कार्डधारक ग्रामस्थांना कळविण्यात येते की उद्या रविवारी दिनांक 31 डिसेंबर रविवार रोजी सकाळी ठीक ९ वाजता खा.सुजय दादा विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत अयोध्यातील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून ब्राम्हणी गावातील सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत साखर व डाळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.तरी सर्व रेशनकार्ड धारकांनी सकाळी ९ वाजता नवीन बाजार तळावर आपले ओरिजनल रेशन कार्ड व रेशनकार्ड झेरॉक्स घेवून उपस्थित रहावे असे आवाहन बाळकृष्ण बानकर,विक्रमराव तांबे,भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर,सरपंच सुवर्णा बानकर,सदस्य महेंद्र तांबे,उमाकांत हापसे, विजयराव बानकर,गिरीराज तारडे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here