Home राहुरी अध्यक्षपदी कदम

अध्यक्षपदी कदम

71
0

राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकळ ओहळ शाळा व्यवस्थापन समितीच्या ज्ञानदेव कदम यांची तर, अध्यक्षपदी विजय ढोकणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, सरपंच भानुदास कदम, पोलीस पाटील शांताराम कदम, राजेंद्र कदम, गोरक्षनाथ कदम, रूपाली येवले,कारभारी कदम,आण्णा कदम,दत्तात्रय येवले आदीसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here