Home राहुरी बनसोडे गुरुजींच निधन

बनसोडे गुरुजींच निधन

58
0

ब्राम्हणी : येथील सेवानिवृत्त शिक्षक रायभान कुशबा बनसोडे (वय ७५) यांचे वृद्धपकाळाने आज १ जानेवारी रोजी सकाळी ५.५० निधन झाले. त्यांचा १०.३० अंत्यविधी बस स्टॅन्ड ब्राम्हणी जवळील स्मशान भूमीत होईल.

शांत स्वभावाचे शिक्षक रायभान यांनी संगमनेर तालुक्यात मंगळापुर व ब्राह्मणी गावातील घेरूमाळ वस्ती झेडपी शाळेत अनेक वर्षसेवा अध्यापनाचे काम केले.त्यांच्या पश्चात दोन मुली,एक मुलगा,सून नातवंड असा परिवार आहे.किशोर बनसोडे यांचे ते वडील होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here