Home राजकीय शुक्रवारी ब्राम्हणीत ग्रामसभा

शुक्रवारी ब्राम्हणीत ग्रामसभा

51
0

गणराज्य ब्राम्हणी : शुक्रवार ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ब्राम्हणीत नवीन ग्रामपंचायतसमोर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामसभेच्या कामजात सहभागी व्हावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णा सुरेश बानकर व ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे यांनी केले आहे.

ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामसभा होत आहे.त्यामुळे उद्याची ग्रामसभा महत्वपूर्ण ठरणार असून याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.शुक्रवारी ग्रामसभेत कोण काय प्रश्न ? उपस्थित करणार? हे महत्वाचे ठरणार आहे.याशिवाय गावाच्या हिताचे कोणते महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाणार? ही महत्त्वाची ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here