Home राहुरी गणराज्य न्यूज कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

गणराज्य न्यूज कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

37
0

ब्राम्हणी : गणराज्य न्यूज कार्यालयात शुक्रवार 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

राजमाता जिजाऊंच्या वेशभूषा परिधान केलेल्या ब्राम्हणीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी स्मिताली सुहास साठे या चिमुकलीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.दरम्यान स्मितालीने मनोगत व्यक्त केले. गणराज्य न्युज परिवाराच्यावतीने तीच विशेष कौतुक करत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी झेडपी शाळेचे शिक्षक सोनवणे सर,प्रसाद बानकर, गणराज्य न्यूजच्या व्यवस्थापक सौ. माया हापसे, संपादक गणेश हापसे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here