Home राहुरी ब्राह्मणी झेडपी शाळेत जयंती उत्सव उत्साहात

ब्राह्मणी झेडपी शाळेत जयंती उत्सव उत्साहात

103
0

ब्राम्हणी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवार 12 जानेवारी रोजी सकाळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा केली होती.दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.

मच्छिंद्र कडाळी, ज्ञानदेव ससे, घनश्याम सोनवणे,ज्योती ठुबे,मंगल गवळी,आरती भिंगारे,कांचन गायकवाड,उज्वला देशमुख आदी शिक्षक व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here