Home राहुरी ब्राम्हणीत 22 रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन

ब्राम्हणीत 22 रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन

89
0

ब्राम्हणी : दि. 22 जानेवारी 2024 रोजी ब्राम्हणीतील स्व.विलास बानकर इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये राम जन्मभूमी आयोध्येतील प्रभु श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त .भ.प. स्वामी अरुणनाथगिरी महाराज (श्री क्षेत्र भामाठाण) यांचे कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे…

याशिवाय हनुमान चालीसा, रामरक्षा, रामनाट्य,रामकथा , भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम, इ. अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी व पंचकृषितील सर्व श्रीराम भक्तांनी व गावाकऱ्यांनी .. प्रभु श्रीरामाच्या जयजयकार करण्यासाठी शाळेत आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य अश्विनी बानकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here