Home राहुरी निधन वार्ता……

निधन वार्ता……

69
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी : गावच ज्येष्ठ व्यक्तिमत्व जनसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष काशिनाथ (भाऊ) शंकर हापसे (वय 92) यांचे आज शुक्रवार 16 रोजी निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी आजच सायंकाळी 5 वाजता देवीचे तळे येथे होईल. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली, सून,नातवंड असा परिवार आहे. दादासाहेब हापसे यांचे ते वडील तर सचिन हापसे, पै.सोमनाथ हापसे पै. दीपक महाराज हापसे यांचे ते आजोबा होते.

गत अनेक दिवसापासून काशिनाथ भाऊ हापसे आजारी होते.अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.आज सायंकाळी अखेरचा निरोप देण्यासाठी ब्राह्मणी ग्रामस्थ आप्तेष्ट,नातेवाईक त्यांच्या निवासस्थानी येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here