Home राहुरी ब्राम्हणी जात प्रमाणपत्र वाटप

ब्राम्हणी जात प्रमाणपत्र वाटप

67
0

ब्राम्हणी – तलाठी कार्यालय येथे काल 30 जानेवारी रोजी श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व राहूरीचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कुणबी जातीचे प्रमाणपत्र नोंदणी व वाटप शिबिरात 41 प्राप्त पैकी 2 जागेवर जात प्रमाणपत्र ऑनलाईन तयार करून दिले. 39 सेतू मध्ये जमा केली आहेत पुढील 5-6 दिवसात सेतू मध्ये मिळतील. अशी माहिती ब्राह्मणी गावचे मंडल अधिकारी विश्वासराव आढाव व प्रभारी कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

यावेळी सरपंच सौ. सुवर्णा सुरेश बानकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here