Home राहुरी हळदी कुंकू कार्यक्रम

हळदी कुंकू कार्यक्रम

42
0

ब्राम्हणी : माजी मंत्री व अहमनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यावतीने बुऱ्हानगर येथील निवासस्थानी उद्या गुरुवार 8 रोजी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमास महिला भगिनींनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन ब्राम्हणी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णा सुरेश बानकर यांनी गणराज्य न्यूजच्या माध्यमातून केले आहे.

ब्राम्हणी येथून महिलांना जाण्यासाठी बसची सोय करण्यात आली आहे. उद्या सकाळी 10 वाजता स्व.विलास बानकर स्कूलमध्ये एकत्रित यावे. असे आवाहन सरपंच सौ सुवर्णा बानकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here