Home राहुरी समृद्धी विकास मंडळाची एक हाती सत्ता

समृद्धी विकास मंडळाची एक हाती सत्ता

43
0

नगर : रेवेन्यू & रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट गव्हर्मेंट सर्व्हट्स को-ऑप.क्रेडिट सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणूकीत समृद्धी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला.सर्वच्या सर्व 15 जागा मिळविण्यात यश मिळाले.

शनिवार 10 रोजी मतदान पार पडले.सोमवारी मत मोजणी होवून निकाल जाहीर झाला… यामध्ये सर्वसाधारणमधून संदीप किसन तरटे (तलाठी नगर तहसील), संतोष उत्तमराव मांडगे (तलाठी पारनेर), सुरेश लक्ष्मण राऊत (जिल्हा कोषागार) राजेश संपतराव घोरपडे (तलाठी तहसील श्रीरामपूर ), बाबासाहेब किसन दातखिळे (तलाठी अकोले तहसील),गणेश महादेव गर्कल (तलाठी तहसील कोपरगाव),प्रवीण आप्पासाहेब बोरुडे ( उपअधीक्षक कार्यालय जामखेड), प्रदीप जगन्नाथ चव्हाण (तलाठी तहसील नेवासा), हरिभाऊ परमेश्वर सानप (तलाठी पाथर्डी तहसील), विजय सुधाकर हरिचंद्रे (उपअधीक्षक कार्यालय राहाता तर राखीव जागेवर : अनुसूचित जाती जमाती -: प्रदीप लक्ष्मण अवचार (उपअधीक्षक कार्यालय राहुरी), महिला प्रतिनिधी – वृषाली प्रकाश करोसिया (मंडळ अधिकारी पारनेर), सुनंदा साहेबराव मरकड (मंडळ अधिकारी राहुरी), इतर मागासवर्गीय : सनी सुभाष जाधव (उपाधीक्षक कार्यालय कर्जत), भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग – विकास विष्णू मोराळे (तलाठी तहसील, कर्जत) आदी नूतन संचालक म्हणून निवडणूक आले.
राहुरी तालुक्यातून संघटनेचे संजय डोके, परशुराम सूर्यवंशी,अभिजित क्षीरसागर तालुका अध्यक्ष गवारी भाऊसाहेब,पाखरे भाऊसाहेब ,कातोरे मॅडम आदींनी परिश्रम घेतले.सर्व सभासदांना विश्वासात घेवून काम करणार असल्याचा विश्वास नूतन संचालकांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here