Home राहुरी विश्वमाऊली अध्यात्मिक गुरुकुलची गरुडझेप

विश्वमाऊली अध्यात्मिक गुरुकुलची गरुडझेप

35
0

राहुरी : तालुक्यातील उंबरे येथील विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुलचे प्रमुख, सुसंस्कृत अध्यात्मिक पिढी घडवणाऱ नेतृत्व हभप आदिनाथ महाराज दुशिंग यांना वेदांता फाउंडेशनच्यावतीने यंदाचा तक्षज्ञ गरुड झेप पुरस्कार जाहीर झाला आहे.

शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता आरडगावमधील तक्षज्ञ जुनिअर कॉलेजमध्ये होणार आहे. देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या हस्ते व वेदांता फाउंडेशनच्या तक्षज्ञ जूनियर कॉलेजचे अध्यक्ष व मुळा पब्लिक स्कूलचे प्राचार्य बाबासाहेब मुसमाडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here