ganrajyanews.com
आदर्शच्या तीन शिक्षकांच प्रमोशन
ब्राम्हणी : आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जी. डी उगले,ज्येष्ठ शिक्षक नवनाथ महापुडे यांची मुख्याध्यापकपदी तर नंदकुमार हापसे सर यांचे पर्यवेक्षकपदी प्रमोशन...
संस्थेच्या इतिहासात प्रथम महिला चेअरमन
राहुरी तालुक्यातील केंदळ बु. विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी उषाताई ज्ञानदेव मांगुडे तर उपाध्यक्ष राजू रमेश कैतके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या...
निधन वार्ता………
राहुरी : तालुक्यातील उंबरे येथील मिलिंद दत्तात्रय अडसुरे (वय 48) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार रात्री ८ वाजता उंबरे अमरधाम येथे होईल.
...
शनि भक्तांना जलअभिषेकाची पर्वणी
शनिशिंगणापूर : श्रावण महिन्यात ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत शनि भक्तांना दरवर्षीप्रमाणे चौथर्यावर जाऊन पहाटे ५ ते ७ या वेळेत शनि महाराजांच्या...
५३२ लाभार्थ्यांना पत्र
राहुरी : तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून समाधानकारक काम सुरू असून निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम समितीने केले आहे...
सासेवाडीत किर्तन महोत्सव
नगर - विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनानिमित्त नगर तालुक्यातील ससेवाडी येथे 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान त्रिदिन कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिशिंगणापूर ग्रामस्थ आक्रमक
नेवासा - तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील लटकुंचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिली आहे.
दि.२३ रोजी शनिशिंगणापूर येथील पथकर नाक्यावर लटकु,ग्रामपंचायत कर्मचारी व भावीक यांच्यात...
या विषयावर गाजली ग्रामसभा
राहुरी तालुक्यातील उंबरे येथे विशेष ग्रामसभेत धार्मिक, शिक्षण, आरोग्य, विकासकामांच्या निविदा अशा विविध विषयांवर वादळी चर्चा झाली. यावेळी गावात पशुहत्या बंदी, दारु बंदी, तसेच...
पोल्ट्री फार्मविरुद्ध उपोषण
सोनई : जवळील बेल्हेकरवाडी येथे पोल्ट्रीफार्मचा गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने ग्रामस्थ बुधवार 24 पासून आमरण उपोषणास बसलेले...