Home राहुरी अग्नीतांडव

अग्नीतांडव

57
0

अग्नीतांडव,भीषण आग,नागरिकांमध्ये घबराट,

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील कंपनीला भीषण आग लागली असल्याची घटना घडली आहे.

भीषण आगी दरम्यान स्फोटाचा आवाज झाला.नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.या आगीचा फटका शेजारील कंपन्यांना बसला आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवित हानी घडली नसल्याचे समजते.महिनाभरातील हि दुसरी आगीची घटना आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here