Home Blog ब्राह्मणी गावात जल्लोष

ब्राह्मणी गावात जल्लोष

66
0

ब्राम्हणी : मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज 27 जानेवारी रोजी यश मिळाले. त्यामिमित्त ब्राम्हणी गावातील समाज बांधवांनी जुन्या बाजार तळवर एकत्रित येत फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरून घोषणा देत आनंद साजरा करत जल्लोष केला.
आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हातात आरक्षणाची प्रत दिली.अन् मराठा बांधवांनी गावोगावी जल्लोष सुरू केला…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here