Home राहुरी राहुरी कृषी विभागाचा सन्मान

राहुरी कृषी विभागाचा सन्मान

47
0

राहुरी : उत्कृष्ट कामगिरीबद्दल राहुरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांना कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सदर सन्मान माझा एकट्याचा नसून राहुरी तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा असल्याचे मत कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.
विशेषतः प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम इ योजनेमध्ये अहमदनगर जिल्ह्यासह राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने आल्याने कृषी आयुक्त कृषी प्रवीण गेडाम यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here