नगर : विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय (MDRT) पुरस्कार ब्राम्हणीतील विमा बँकिंग क्षेत्रातील अपर्णा प्रसाद बानकर यांना मिळाला आहे.
गत 14 वर्षापासून LIC आर्थिक सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहे.सलग 10 वेळेस शतकवीर, करोडपती विमा सल्लागार,विम ग्राम असे बहुमान यापूर्वी त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.