Home राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

62
0

ब्राम्हणी – येथील छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात केंद्रात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मणी गावच्या लोकनियुक्त सरपंच प्राध्यापिका सौ.सुवर्णा सुरेश बानकर, ग्रामपंचायत सदस्य आशाबाई सोमनाथ वाकडे, छत्रपती शाहू महाराज संस्थेचे सदस्य सर्जेराव शेगर उत्तम शिंदे, संस्थापक अध्यक्ष मोहन शिंदे,उपाध्यक्ष शिवाजी शेगर,सचिव अनिल सावंत,वस्तीगृह अधीक्षक रोहित सावंत, नामदेव शिंदे, सागर शेगर, संजय चव्हाण, करण शेगर, अजय शिंदे, भैया शिंदे, अनिल भोसले,अभिनेता सुनील शिंदे, कृष्णा शिंदे,अक्षय सावंत,कृष्णा शेगर, सुरेश शेगर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान वस्तीगृहातील अनाथ व निराधार मुलांनी विविध गाण्यावर ठेका धरल्याचे पहायला मिळाले. सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी संस्थेच्या विश्वस्तांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here