Home राहुरी कलाविष्कार विठ्ठलवाडी झेडपी शाळेचा….

कलाविष्कार विठ्ठलवाडी झेडपी शाळेचा….

60
0

राहुरी : तालुक्यातील केंदळ बुद्रुक येथील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी.. परिसरातील ग्रामस्थ पालक माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंदांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here