Home राहुरी मोकळ ओहोळमध्ये विकासकामे

मोकळ ओहोळमध्ये विकासकामे

20
0

राहुरी : तालुक्यातील मोकळ ओहोळ गावात स्मशानभूमीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष प्रयत्नातून 9 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, सौ.धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर,डॉ. तनपुरे सरकारी कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, ग्रामसेवक श्रीकांत साळे,लोकनियुक्त सरपंच भानुदास कदम, उपसरपंच संगीता बापूसाहेब कदम,पोलीस पाटील शांताराम कदम तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल कदम, माजी चेअरमन कारभारी कदम,विजय औटी, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कदम, बापूसाहेब कदम, सुभाष कदम, सोसायटी संचालक संजय बाबासाहेब कदम,राधाकिसन औटी,अनिल जाधव,सोपान पाटील कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानदेव शांताराम कदम उपस्थित होते. स्मशानभूमीसाठी जागा बक्षीस पत्र करून दिल्याबद्दल जागा मालकाचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here