Home राहुरी चेअरमनपदी आढाव यांची नियुक्ती

चेअरमनपदी आढाव यांची नियुक्ती

32
0

ब्राम्हणी – केंदळ व चंडकापूर परिसरातील पाट पाणी लाभधारक शेतकऱ्यांच्या गुरुदत्त पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदी धोंडीराम भाऊसाहेब आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी अनिल आढाव, शिवनाथ बानकर,संभाजी हापसे सौ.शारदा जरे, माणिक आढाव, शिवकांत राजदेव, किशोर आढाव,सौ.सविता गुंजाळ,उद्धव वाघ,धोंडीराम आढाव,लक्ष्मण आढाव, सचिव डॉ.लक्ष्मण जरे, पाटकरी गेणू वाकडे आदींचा सत्कार करण्यात आला.यावेळी चंडकापूरचे माजी उपसरपंच वैभव जरे व रोहिदास जरे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here