Home राहुरी Dysp देशमुख यांचा सत्कार

Dysp देशमुख यांचा सत्कार

128
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी – आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ शिक्षिका पी. व्ही देशमुख मॅडम यांचे सुपुत्र नाशिक शहराचे डीवायएसपी शेखर पोपट देशमुख यांनी शनिवार आज ब्राम्हणी गावी सदिच्छा भेट दिली.दरम्यान भाजपा राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर यांच्या कार्यालयात dysp देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जेष्ठ विधी तज्ञ पोपटराव देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सोसायटीचे सचिव अशोक आजबे, गणराज न्यूजचे संपादक गणेश हापसे, शेखर देशमुख यांचे इयत्ता दहावीचे वर्गमित्र बापूसाहेब ढेपे, रमेश मुंगसे, कल्याण मोकाटे, सयाजी कर्डिले, संजय हापसे, पोपट हापसे,गणपत वैरागर,पांडुरंग हापसे, रमेश गवळी आदी उपस्थित होते.

ब्राह्मणी गाव व ग्रामस्थांनी आम्हाला त्याकाळी सहकार्य केले. कायमपर्यंत ब्राह्मणी गावच्या ऋणात राहू. असे मत देशमुख पिता-पुत्रांनी सत्कार दरम्यान उत्तर देताना ते बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here