गणराज्य न्यूज ब्राम्हणी : सालाबादप्रमाणे आज शुक्रवार 8 मार्च रोजी प्रवीण महाराज गोसावी (संत एकनाथ महाराज यांचे वंशज) यांचे किर्तन 10 ते 12 किर्तन होत आहे. त्यानंतर फराळ कार्यक्रम होईल.तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नारायण कृष्णाजी तांबे यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.